Skip to main content

Posts

Featured

आरोग्यम धनसंपदा

आरोग्यम् धनसंपदा शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. ‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे डॉक्टरकडे जातील, शारीरिक हानी होईल ती वेगळीच. ‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे डॉक्टरकडे जातील, शारीरिक हानी होईल ती वेगळीच. सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. यात जो वेळेचे गणित योग्यरितीने सोडवतो तोच पुढे जातो. पण यात हल्ली मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास’, असे म्हटले जाते. त्यामुळेच की

Latest posts